मासिक पाळीसाठी त्या गोळ्या घेणं योग्य की अयोग्य ?

| Sakal

मासिक पाळी येऊ नये म्हणून स्रिया ज्या गोळ्या घेतात. त्यामुळे त्यांना खूप त्रास आणि रक्तस्त्राव व्हायला लागतो.

| Sakal

या गोळ्या घेतल्यामुळे चेहऱ्यावर केस फेशिअल हेअर येतात. शरीरातील हार्मोन्स खूप तेजीने वाढतात. यामुळे स्रियांना वेगवेगळो त्रास होऊ शकतात.

| Sakal

या गोळ्यांमुळे पोट खूप दुखते. त्यामुळे महिलांनी या गोळ्या घेणं कटाक्षाने टाळावं.

| Sakal

३० वर्ष वयाच्या नंतर स्रियांनी या गोळ्या घेऊ नये. यामुळे आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो.

| Sakal

ज्या स्रियांना मधुमेह आहे. त्या स्रियांनी या गोळ्या घेणे टाळावे. कारण या गोळ्यांनी त्यांना रिअक्शन होऊ शकतात.

| Sakal

या गोळ्या खाल्याने स्रियांना चक्करही येऊ शकते.

| Sakal

मासिक पाळी पुढे ढकलावी. यासाठी जर तुम्ही गोळया खात असाल तर पुढे जाऊन याचा तुमच्या लिव्हरवरही परिणाम होऊ शकतो.

| Sakal

एखाद्या महिलेने या हार्मोन्सचं सातत्याने अतिसेवन केलं तर ब्रेन स्ट्रोक, पॅरालिसिस, फिट येणं अशा घटना पाहायला मिळतात.

| Sakal