आंतरप्रेन्युअर्सचा रिअॅलिटी शो असलेल्या शार्क टँक इंडियाची सध्या सर्वत्र चर्चा आहे.
'या' शोचा जज असलेल्या अनुपम मित्तलबद्दल तुम्हाला काही गोष्टी माहितीएत का?
अनुपम मित्तलनं अनेक चित्रपटांची निर्मिती केली आहे.
त्यानं फ्लेवर्स नामक एका रोमँटिक सिनेमात भूमिका साकाली आहे.
अनुपम मित्तलनं काही उपक्रमही राबवलेत. मौज या सोशल मीडिया अॅपसोबत त्यानं काम केलंय.
त्यानं आपलं शिक्षण बोस्टन विद्यापीठातून पूर्ण केलं असून एमबीए देखील केलंय.
विशेष म्हणजे अनुपम मित्तल हा शादी डॉट कॉमचा सहसंस्थापक आहे.