साऊथ ब्यूटी अनुपमा परमेश्वरनबद्दल या गोष्टी माहिती आहेत का?

| Sakal

कम्युनिकेटिव्ह इंग्रजीचे शिक्षण

अनुपमाने केरळच्या सीएम एस महाविद्यालयातून कम्युनिकेटिव्ह इंग्रजीचे शिक्षण घेतले आहे.

| Sakal

जन्म

18 फेब्रुवारीमध्ये 1996 मध्ये तिचा जन्म झाला होता.

| Sakal

25 वर्षांची

ती सध्या केवळ 25 वर्षांची आहे.

| Sakal

कन्नडमध्ये एन्ट्री

अनुपमाने 2019 मध्ये नटसार्वभौमा या कन्नड सिनेमातून कन्नडमध्ये एन्ट्री केली.

| Sakal

ओटीटीच्या डिजीटल क्षेत्रात पदार्पण

2020 मध्ये नेटफ्लिक्सवरील मनियाराईल्ले अशोकन या सिनेमाच्या माध्यमातून ओटीटीच्या डिजीटल क्षेत्रातही त्यांनी पदार्पण केले

| Sakal

तेलूगु सिनेमात पदार्पण

अनुपमाने तेलूगु सिनेमातही पदार्पण केले

| Sakal

सिनेसृष्टीत पदार्पण

2015 साली प्रदर्शीत झालेल्या प्रेमम या चित्रपटातून सिनेसृष्टीत पदार्पण कले होते

| Sakal