Aishwarya Rai: ऐश्वर्या रायच्या जुळ्या बहिणीला पाहिलं का?

| Sakal

बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय सध्या खुप चर्चेत आहे. तिचं चर्चेत असण्यामागील कारण म्हणजे तिची जुळी बहीण.

| Sakal

तुम्हाला वाटेल ऐश्वर्या राय खरंच जुळी बहिण आहे? नाही, पण हि तरुणी चक्क ऐश्वर्या रायसारखी हूबेहूब दिसते.

| Sakal

या तरुणीचे नाव आशिता सिंह असून ती सोशल मीडियावर प्रचंड अॅक्टीव्ह आहे.

| Sakal

आशिता सिंह तिच्या इंस्टाग्राम अकांऊटवर फोटो आणि व्हिडिओ शेअर करत असते.

| Sakal

या तरुणीला पाहून नेटिझन्स तीला ऐश्वर्या रायची जुळी बहिण म्हणतात.

| Sakal

विशेष म्हणजे आशिता ही ऐश्वर्याच्या चित्रपटातील डायलॉग्सचे आणि गाण्यांवर व्हिडीओ शेअर करते..

| Sakal

अशिताचे इंस्टाग्रामवर 274k फॉलोवर्स आहेत.

| Sakal