नवीन वर्षाच्या सुरुवातीला लोक नवीन वर्षाचे संकल्प करतात.
बहुतेक लोक वर्षाच्या सुरुवातीला वजन कमी करण्याचा विचार करतात.
मग तुम्ही या गोष्टी फॉलो करायलाच हव्यात
वजन कमी करायचे असेल तर सकाळी जड नाश्ता करा ज्यामुळे दुपारी भूक कमी लागणार.
वजन कमी करण्यासाठी शरीर हायड्रेटेड ठेवा आणि भरपूर पाणी प्या.
योग्य प्रोटीन आणि न्युट्रीशनयुक्त आहार घ्या
दुपारच्या जेवणात हिरव्या भाज्या आणि कोशिंबीरचा समावेश करा.
नुसतं डाएट करुन काहीही फायदा नाही. योग्य व्यायाम करा.