Lip Care: अनन्या पांडे सारखे गुलाबी ओठ हवेत? फॉलो करा 'या' ट्रिक्स

| Sakal

गुलाबाच्या पाकळ्या दुधात घालाव्यात आणि त्याची पेस्ट ओठावर लावावी, यामुळे ओठ गुलाबी होतात.

| Sakal

ऑलिव्ह ऑईलचे 2-3 थेंब रोज ओठाला लावल्याने ओठांचा काळेपणा कमी होता आणि ओलावादेखील मिळतो.

| Sakal

रात्री झोपण्यापूर्वी तिळ्याच्या तेलाचे थेंब ओठाला लावा. यामुळे तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत होणार.

| Sakal

जर ओठांवर टूथपेस्ट साखरेसह मिक्स करून स्क्रब लावल्यास तुमचे ओठ गुलाबी होण्यास मदत मिळते.

| Sakal

याशिवाय दररोज रात्री ओठांना हायड्रेट ठेवा.

| Sakal

ओठांना नियमित मसाज करा.

| Sakal

ओठांना स्क्रब करा त्यामुळे तुमचे ओठ सहज गुलाबी होतात.

| Sakal

लिपबाम नेहमी तुमच्या बॅगेत ठेवण्याची सवय लावा त्यामुळे तुम्हाला ओठाची काळजी घेता येईल.

| Sakal