Diet Tips : रात्री न जेवल्याने खरंच वजन कमी होतं का ?

| Sakal

तुम्ही वजन कमी करण्यासाठी रात्रीचं जेवण सोडलंय का ? तसं असेल तर त्याचे परिणामही जाणून घ्या.

| Sakal

पोटभर नाश्ता आणि रात्रीचा पुरेसं जेवण तुम्हाला शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवते.

| Sakal

रात्री न जेवल्यास रक्तातील साखर कमी होते व चिडचिडेपणा वाढतो.

| Sakal

चयापचय क्षमता कमी होते.

| Sakal

ताणतणाव वाढतो.

| Sakal

शरीराला पोषक तत्त्वे मिळत नाहीत आणि जंक फूड खाणे वाढते.

| Sakal

रक्तातील साखर कमी होते व अशक्तपणा येतो.

| Sakal

त्यामुळे रात्री जेवण सोडण्यापेक्षा वजन कमी करण्यासाठी वेगळे मार्ग अवलंबा.

| Sakal