Health Tips : कमीच नव्हे जास्त झोपल्याने देखील येतो हार्ट अटॅक!

रोहित कणसे

बऱ्याचदा जास्त वेळ झोपण आरोग्यासाठी चांगलं असल्याचं बोललं जातं.

does sleeping too much can cause heart attack know what research say

मात्र जास्त झोपल्याचा थेट परिणाम तुमच्या हृदयावर होतो असं एक संशोधानात समोर आलं आहे.

does sleeping too much can cause heart attack know what research say

अमेरिकेतील मेडिकल जर्नल न्यूरोलॉजीने यावर अभ्यास केला आहे आणि जास्त झोप काढण्याचे तोटे सांगितले आहेत.

does sleeping too much can cause heart attack know what research say

यानुसार ९ तासांपेज्ञा अधिक झोपणाऱ्यांना सात तास झोपणाऱ्यांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका दुप्पट असतो असे सांगण्यात आलं आहे.

does sleeping too much can cause heart attack know what research say

तसेच या अभ्यासात ज्यास्त झोप घेण्यासोबतच कमी झोपणाऱ्यांना देखील हार्ट अटॅकचा धोका असल्याचे सांगितले आहे.

does sleeping too much can cause heart attack know what research say

या अभ्यासानुसार ५ तासांपेक्षा कमी झोपणाऱ्यांना सात तास झोप घेणाऱ्यांच्या तुलनेत हार्ट अटॅकचा धोका तिप्पट असतो.

does sleeping too much can cause heart attack know what research say

खूप झोप येणे, अचानक झोपेतून जाग येणे, घोरणे यांना देखील हार्ट अटॅकचे लक्षण सांगण्यांत आलं आहे.

does sleeping too much can cause heart attack know what research say

तज्ञांच्या मते वयस्क व्यक्तीला दररोज सात ते आठ तास झोप घेणे गरजेचे असते.

does sleeping too much can cause heart attack know what research say

ही माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे, योग्य सल्ल्यासाठी तज्ञांची मदत घ्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

does sleeping too much can cause heart attack know what research say