Diet Tips : स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढतं का ?

नमिता धुरी

स्नॅक्स खाल्ल्याने पोट भरलेले राहाते. पण यामुळे खरंच वजन वाढते का ?

Diet Tips

तेलकट आणि मसालेदार पदार्थांमुळे वजन वाढते.

Diet Tips

स्नॅक्स खरंतर तुम्हाला जास्त खाण्यापासून रोखतात.

Diet Tips

तेलकट स्नॅक्स खाल्ल्याने वजन वाढते.

Diet Tips

आहारात प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करा.

Diet Tips

सकाळी १०.३० ते ११.३० आणि दुपारी ४ ते ५ या वेळेत स्नॅक्स खावेत.

Diet Tips

स्नॅक्स खाल्ल्यानंतर लगेच झोपू नका.

Diet Tips

असे केल्याने वजन वाढणार नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Diet Tips