Dog bite first aid : कुत्रा चावल्यानंतर सर्वांत आधी हे उपचार करा

| Sakal

कुत्रा चावल्यानंतर लगेच रुग्णालयात पोहोचणे शक्य नसल्यास काही प्रथमोपचार करा.

| Sakal

जखमेला स्वच्छ कापडाने झाका.

| Sakal

जखमेचा भाग वरच्या दिशेला धरा. यामुळे संसर्ग शरीरात पसरणार नाही.

| Sakal

जखम साबणाने धुआ आणि त्यावर स्ट्राइल बँडेड लावा.

| Sakal

अँटिबायोटिक लावा.

| Sakal

त्यानंतर डॉक्टरांकडे जाऊन इंजेक्शन घ्या.

| Sakal

कुत्रा चावल्यानंतर ताप येणे, सूज येणे ही गंभीर लक्षणे आहेत.

| Sakal

प्रथमोपचार केल्यास संसर्ग टाळता येईल.

| Sakal