Underwear Mistakes : अंतर्वस्त्र घालताना या महत्त्वाच्या गोष्टींचा विचार तुम्ही करता का ?

नमिता धुरी

घट्ट अंतर्वस्त्र घालू नका. यामुळे त्वचेला हानी पोहोचू शकते.

Underwear Mistakes

सीमलेस पॅण्टि घालायला विसरू नका अन्यथा कपड्यांमधून पॅण्टिचा आकार दिसेल.

Underwear Mistakes

बिकीनी ब्रीफ, हाय वेस्ट, इत्यादी योग्य प्रकारचा कट निवडा.

Underwear Mistakes

स्वस्त मिळणाऱ्या दर्जाहीन पॅण्टी घालू नका.

Underwear Mistakes

घाम शोषून घेईल असं कापड निवडा.

Underwear Mistakes

पांढऱ्या पॅण्टमध्ये पांढरीच पॅण्टी घाला.

Underwear Mistakes

शक्यतो हाताने धुआवी.

Underwear Mistakes

अंतर्वस्त्रे घालताना ही काळजी घेतल्यास तुम्ही निरोगी राहाल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Underwear Mistakes