पपईसोबत चुकूनही खाऊ नका या 9 गोष्टी, ठरेल जीवघेणं कॉम्बिनेशन

साक्षी राऊत

पपईचे सेवन

पपई आपल्या शरीरासाठी फार फायदेशीर आहे. त्यामुळे बरेच लोक आवडीने पपईचे सेवन करतात.

Papaya Disadvantages

आजारी लोक

लोक आजारी पडल्यावर पपई खातात. जेणेकरून ते लवकर बरे होऊ शकतील.

Papaya Disadvantages

पपई आणि काही गोष्टींचे कॉम्बिनेशन

पपईचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत पण पपईसोबत काही गोष्टींचे कॉम्बिनेशन जीवघेणे ठरू शकते.

Papaya Disadvantages

संत्री

पपईसोबत संत्र्याचे सेवन करू नका. त्यामुळे अपचनाची समस्या जाणवू शकते.

Papaya Disadvantages

कारलं

पपईसोबत चुकूनही कारलं खाऊ नका. तुमच्या आरोग्याच्या समस्येत आणखी वाढ होईल.

Papaya Disadvantages

लिंबू

पपईसोबत लिंबू खाऊ नका. त्यामुळे तुम्हाला रक्तासंबंधित समस्या जाणवू शकतात.

Papaya Disadvantages

दही

पपईसोबत चुकूनही दह्याचे सेवन करू नका.

Papaya Disadvantages

दूध

पपईसोबत चुकूनही दह्याचे सेवन करू नका.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Papaya Disadvantages