Dr. APJ Abdul Kalam Jayanti : मिसाईलमॅनचे दुर्मिळ फोटो पाहिलेत?

| Sakal

डॉ. अब्दूल कलाम अत्यंत गरीब कुटुंबातले असल्यानं त्यांनी लहानपणी पेपर टाकण्याचं काम पण केलं होतं.

| Sakal

माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यासोबत.

| Sakal

शाळेत फार हुशार विद्यार्थी नसले तरी मोठेपणी अनेक तज्ज्ञांचे ते प्रेरणास्थान बनले. सर्वच क्षेत्रातल्या मान्यवरांचे जवळचे झाले.

| Sakal

देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यासोबत चर्चा करताना.

| Sakal

देशाला एका वेगळ्या उंचीवर नेणारा मिसाईलमॅन.

| Sakal

ISRO चे तत्कालीन अध्यक्ष सतीश धवन यांच्यासोबत.

| Sakal

डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम यांना भारतरत्न मिळाल्यावर एका सभेत बोलताना.

| Sakal

डॉ. कलाम आणि लष्कर प्रमुख जनरल एन. सी. विज यांच्यासोबत २००४ मध्ये कारगीलमध्ये.

| Sakal

डॉ. कलाम यांना लहान मुलांविषयी विशेष प्रेम असल्यामुळे मुलांसोबत वेळ घालवणं त्यांना आवडत. अशाच चेनैईच्या एका शाळेत मुलांसोबतचा हा क्षण.

| Sakal