पतीला त्याचे नातेवाइक आणि पत्नी यांच्या कात्रीत पकडू नये. सर्वांना सांभाळून संसार करणारी पत्नी मुलांना हवी असते.
नवऱ्याला मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नये. फक्त प्रेमाने, काळजीने त्याला आपलंसं करावं.
पत्नीने पतीचा आदार करावा. कारण जेव्हा घरातले आदर करतात तेव्हात आत्मविश्वासाने बाहेर वावरणे शक्य होते.
दोघातलं भांडणं दोघातच ठेवा. ते इतर नातेवाईक किंवा मित्र परिवारापर्यंत गेलेलं मुलांना आवडत नाही.
संसारातली प्रत्येक गोष्ट सांगणारी पत्नी पतीला आवडते. त्यामुळे नात्यात पारदर्शकता राहते.
मोठ मोठे गिफ्ट्स न मागता परिस्थिती समजून घेत नवऱ्याला साथ देणारी असावी.
इतरांशी तुलना न करता आपल्या संसारात सामधानी असावी.