Buttermilk : उन्हाळ्यात ताक का प्यावे?

सकाळ डिजिटल टीम

उन्हाळ्यात ताक पिणे फायदेशीर ठरते

Buttermilk

ताक पचनशक्ती सुधारण्यासाठी अगदी एखाद्या औषधाप्रमाणे काम करते.

Buttermilk

यामध्ये दह्यातील शरीरासाठी उत्तम असे बॅक्टेरिआ आणि लॅक्टिक अॅसिड असते.

Buttermilk

ताकामुळे तुमच्या आतड्यांना आराम मिळतो आणि तुमची पचनशक्ती वाढते.

Buttermilk

ज्यांना बद्धकोष्ठतेचा त्रास होतो त्यांनी नियमित ताक पिणे फायदेशीर ठरते.

Buttermilk

ताकामुळे शरीरामध्ये थंडावा राहतो

Buttermilk

उन्हाळ्या लागण्यापासून मुक्तता मिळते

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buttermilk