नॅचरल ग्लो साठी प्या 'हे' ज्यूस

| Sakal

त्वचा आणि केसांचं आरोग्य निरोगी राहण्यासाठी ‘व्हिटॅमिन सी’ अत्यंत महत्त्वाचं आहे. 

| Sakal

व्हिटॅमिन सी असलेले खाद्यपदार्थ भरपूर प्रमाणात खाणं गरजेचं आहे.

| Sakal

संत्र्याद्वारे आपल्या शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन सी मिळतं

| Sakal

संत्र आणि आल्याचा डिटॉक्स ज्यूस तुमच्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे.

| Sakal

कीवी आणि लिंबूचा एकत्रित ज्यूस करून प्यायल्यास तुम्हाला एक वेगळाच टँगी फ्लेव्हर चाखायला मिळेल

| Sakal

लिंबू, जीरा पावडर आणि काळं मीठ एकत्रित करून अननसाचं पन्हं करावं.

| Sakal

मोसंबीचा रस चेहऱ्यावरील डागांवर लावल्यास ते कमी होण्यास मदत होते.

| Sakal

व्हिटॅमिन सी मिळवण्याचा सर्वांत स्वस्त आणि मस्त स्त्रोत म्हणजे लिंबू पाणी.

| Sakal

आपल्या त्वचा निरोगी राखण्यासाठी आहारात व्हिटॅमिन सी युक्त ज्यूसाचा वापर करा.

| Sakal