ब्लॅक कॉफी पिण्याचे जसे फायदे आहेत तसे काही तोटेही आहेत.
ब्लॅक कॉफीमध्ये असणारं कॅफिन एनर्जी लेवल वाढवण्याचं काम करतं.
दररोज ब्लॅक कॉफीच्या सेवनामुळं टाइप 2 डायबिटिजचा धोका कमी होतो.
ब्लॅक कॉफी कॅलरीज बर्न करण्याच्या प्रक्रियेचा वेग वाढवतो.
ब्लॅक कॉफी पिणं हृदयासाठी फायद्याचं असतं.
ब्लॅक कॉफीचं सेवनं केल्यानं काहींमध्ये अॅसिडिटीचा त्रास उद्भवू शकतो.
ब्लॅक कॉफी ब्लड प्रेशर वाढवण्याचं काम करते.
ब्लॅक कॉफी रोज घेतल्यानं झोप न येण्याची समस्या निर्माण होऊ शकतो.