काही जणांना सतत कॉफी पिण्याची सवय असते. पण त्याचे दुष्परिणाम तोंडावर होतात.
दातांमधील इनेमल संपते आणि अन्नाचे कण दातांमध्ये अडकतात.
दातांवर डाग पडतात.
डेंटल डिसऑर्डर होते.
लाळ कमी होऊन तोंड कोरडे पडते.
बॅक्टेरिया वाढतात व तोंडाला वास येतो.
दातांना कीड लागते.
दात पिवळे पडतात.