रोज एक ग्लास मेथीचे पाणी प्यायल्याने शरीराचे अनेक आजारांपासून संरक्षण होते.
मेथीच्या पाण्यात फायबर असल्याने मेटाबॉलिज्म चांगले होते.
यामुळे केसांतील कोंडा आणि केसगळतीचा प्रश्न सुटतो.
मेथीमधील स्ट्रार्च, साखर, इत्यादी गोष्टींंमुळे मधुमेहावर नियंत्रण राहाते.
शरीराला येणारी सूज कमी होते.
मेथीच्या पाण्यामुळे सांधेदुखी कमी होते.
हार्टबर्नची समस्या दूर होते.
अशाप्रकारे विविध समस्या सोडवण्यासाठी रोज मेथीचे पाणी पिणे आवश्यक आहे.