Drinking water : हे पदार्थ खाल्ल्यानंतर त्वरीत पाणी पिण्याची चूक करू नका

| Sakal

खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिण्याची सवय आपल्याला असते. पण काही पदार्थ खाल्ल्यानंतर लगेच पाणी पिणे योग्य नाही.

| Sakal

शेंगदाणे खाल्ल्यानंतर त्वरीत पाणी पिऊ नये.

| Sakal

भात खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास गॅस, पोट फुगणे, जळजळ, इत्यादी त्रास होतात.

| Sakal

तेलकट पदार्थ खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास पचनक्रिया बिघडते.

| Sakal

मिठाई खाल्ल्यानंतर लगेच पाणी प्यायल्यास मधुमेहाचा धोका वाढतो.

| Sakal

फळे खाल्ल्यानंतर पाणी प्यायल्यास अपचन आणि खोकला होतो.

| Sakal

चहा, कॉफी, हर्बल टी, दूध यांसारखी पेये प्यायल्यानंतर पाणी प्यायल्यास पचनसंस्थेवर परिणाम होतो.

| Sakal

त्यामुळे हे पदार्थ खाताना काळजी घ्या.

| Sakal