Body Detox : शरीराला डिटॉक्स करतील ही पेये

| Sakal

फास्ट फूड आणि मिठाया खाल्ल्यानंतर शरीराला डिटॉक्स करण्यासाठी काही पेये उपयुक्त आहेत.

| Sakal

कोरफडीचा रस.

| Sakal

बिटाचा रस.

| Sakal

जिरे आणि ओवा भिजत घालून नंतर ते पाणी गरम करा व त्यात काळे मीठ मिसळा.

| Sakal

लिंबू, सफरचंद आणि काकडी यांचा एकत्र रस करून प्या.

| Sakal

गाजराचा रस तयार करा आणि त्यात थोडा अननस आणि आल्याचा रस घाला.

| Sakal

शहाळ्याच्या पाण्यात लिंबाचा रस आणि पुदिना घालून प्या.

| Sakal

कच्चे सफरचंद, केळीची पाने, ओवा, काकडी, पुदिन्याची पाने एकत्र करून त्याचा रस प्या.

| Sakal