दृष्मयम फेम अभिनेत्री Ishita Dutta होणार आई; बेबी बंप फोटो व्हायरल

सकाळ डिजिटल टीम

बॉलिवूड अभिनेत्री इशिता दत्ता तिच्या हॉटनेसनं सोशल मीडियावर धुमाकूळ घालत असते.

दृष्मयम 2 फेम इशिता दत्ता तिच्या आयुष्याच्या एका नव्या वळणावर पाऊल ठेवण्यासाठी सज्ज झालीये.

इशिता दत्ता आता लवकरच आई होणार आहे.

अलीकडंच, अभिनेत्रीनं तिच्या लेटेस्ट एथनिक लूकचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.

फोटोंमध्ये अभिनेत्रीनं पांढऱ्या रंगाची साडी घातली असून त्यात तिचा हलकासा बेबी बंप दिसत आहे.

कानात रिंग, मोकळे केस, तसंच हलका मेकअप करून या अभिनेत्रीनं तिचा लूक पूर्ण केलाय.

अभिनेत्री इशिता दत्तानं 2017 मध्ये बॉलिवूड अभिनेता वत्सल सेठसोबत लग्न केलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Drishyam 2 Fame Ishita Dutta Photo