आंतरराष्ट्रीय ऍथलिट दुती चंद 'झलक दिखला जा 10'मध्ये दिसणार

| Sakal

डान्स रिअ‍ॅलिटी शो 'झलक दिखला जा 10' लवकरच पुनरागमन करणार आहे.

| Sakal

झलक दिखला जा 10' मध्ये अनेक प्रसिद्ध टीव्ही सेलिब्रिटी नृत्य सादर करणार आहे.

| Sakal

आंतरराष्ट्रीय ऍथलिट दुती चंद या शोमध्ये डान्स करताना दिसणार आहे.

| Sakal

नुकत्याच झालेल्या राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धेत दुतीने सहभाग घेतला होता.

| Sakal

दुती तिची कोरिओग्राफर रवीनासोबत नाचताना दिसणार आहे.

| Sakal

एवढ्या मोठ्या कलाकारांशी मी स्पर्धा करेल हे स्वप्नातही पाहिलं नव्हतं असं दुती म्हणाली.

| Sakal

दुती म्हणाली मी सर्वोत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करणार.

| Sakal

या रोमांचक प्रवासात माझे चाहते आणि प्रेक्षक मला साथ देतील अशी आशा दुतीने व्यक्त केली.

| Sakal