राष्ट्रवादीची राजकारणातील घराणेशाही; जाणून घ्या!

| Sakal

शरद पवार हे गेल्या सहा दशकांपासून राज्याच्या आणि देशाच्या राजकारणात प्रभावशाली ठरलेले नेते आहेत आणि ते या कुटुंबाचे प्रमुख आहेत.

| Sakal

शरद पवार यांचे पुतणे अजित पवार हे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आहे. बारामतीतून विक्रमी मतांनी आमदार म्हणून निवडून येण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे. 

| Sakal

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख आणि खासदार शरद पवार यांच्या कन्या सुप्रिया सुळे बारामतीतून खासदार आहेत.

| Sakal

शरद पवारांचे पुतणे राजेंद्र पवार यांचे चिरंजीव रोहित पवार अहमदनगरमधील जामखेड मतदारसंघाचे आमदार आहेत.

| Sakal

सुनील तटकरे हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते. शरद पवारांचे जुने सहकारी आणि कोकणचा राष्ट्रवादीचा चेहरा अशी त्यांची ओळख आहे. ते राष्ट्रवादीचे खासदार आहेत.

| Sakal

सुनील तटकरे यांची कन्या आदिती तटकरे या आमदार आहेत.

| Sakal

सुनील यांचे चिरंजीव अनिकेत तटकरे हे विधान परिषदेचे आमदार आहेत.

| Sakal

राष्ट्रवादीचे  सोलापूर जिल्ह्यातील माढ्याचे आमदार बबनराव शिंदे हे आमदार संजय शिंदे यांचे बंधू आहेत.

| Sakal

करमाळ्याचे आमदार संजय शिंदे हे माढ्याचे आमदार बबनराव शिंदे यांचे बंधू आहेत.

| Sakal