या टीप्सनी राहील महिनाभर फ्रेश हिरवीगार कोथिंबीर...

सकाळ डिजिटल टीम

कोथिंबीर हा असा पदार्थ आहे जो रोजच्या जेवणात लागतोच.

coriander

उन्हाळ्याच्या दिवसात कोथिंबीर विकत घेतली की लगेच खराब होते सुकते किंवा पिवळी पडते.

coriander

सर्व प्रथम हिरव्या कोथिंबीरीच्या पानांचा एक बंडल घ्या नंतर देठ काढून घ्या. खराब झालेली किंवा पिवळी पाने तोडू नयेत.

How do you keep coriander fresh

कोथिंबीर पूर्णपणे टिश्यू पेपरने झाकलेली असावी. ही कोथिंबीर 15-20 दिवस ताजी राहतील.

coriander

कोथिंबीर आठवडे ताजी ठेवण्यासाठी तुम्ही हळद आणि पाणी वापरू शकता. 

coriander

यामुळे कोथिंबीर अधिक चांगली राहते आणि बरेच दिवस खराब होत नाही.

coriander

बाजारातून आणलेली हिरवी कोथिंबीर मुळापासून वेगळी करून, पाने तोडून एका भांड्यात ठेवा.

coriander

30 मिनिटांनंतर, कोथिंबीरची पाने भांड्यातून काढा, त्यांना धुवून वाळवा. जेणेकरून उरलेले पाणी कागद शोषून घेईल. 

coriander

या टीप्समुळे दीर्घकाळ फ्रिजमध्ये कोथिंबीर स्टोअर करता येईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

coriander