Save Money : पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग

नमिता धुरी

पगार हाती आला की तो कसा खर्च होतो कळतच नाही. त्यामुळे पैसे वाचवण्याचे सोपे मार्ग सुचवा.

Save Money

भविष्यासाठी गुंतवणूक करा.

Save Money

वायफळ खर्च कमी करा.

Save Money

अविचारीपणे क्रेडिट कार्डचा वापर करू नका.

Save Money

प्रत्येक महिन्याचं बजेट ठरवा आणि त्यानुसारच खर्च करा.

Save Money

अनावश्यक गोष्टींची खरेदी टाळा.

Save Money

दिखावा करण्यासाठी खर्च करू नका.

Save Money

सवलतीतल्या वस्तू खरेदी करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Save Money