Tea With Biscuits : चहासोबत बिस्किट खाताय?, पाहा कोणते आहेत 'तोटे'

| Sakal

अनेकांची सकाळ चहाशिवाय होत नाही. सकाळचा चहा आणि बिस्कीट हे कॉंम्बीनेशन अनेकांची सकाळ फ्रेश करते.

| Sakal

अनेकजण सकाळची भूक नियंत्रणात रहावी यासाठी बिस्कीटे किंवा इतर काही बेकरी पदार्थ खातात. मात्र चहासोबत बिस्किटे खाणे हे शरीरासाठी तोट्याचे आहे.

| Sakal

त्यामुळे अनेकवेळ डॉक्टर चहासोबत काही न खाण्याचा किंवा फक्त कोरा म्हणजेच ब्लॅक टी पिण्याचा सल्ला देतात.

| Sakal

चहामध्ये असणारे कॅफेन आणि बिस्किटांमधील असलेली साखर एकत्र मिसळल्यास याचा मिश्रणाचा त्वचेवर परिणाम होण्याची शक्यता असते.

| Sakal

बिस्किटांमध्ये साखरचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे चहासोबत बिस्किट खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढते.

| Sakal

बिस्किटे तयार करताना मैदा आणि साखरेचा वापर असतो त्यामुळे पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. तसेच छातीत जळजळ आणि पित्त होऊ शकते.

| Sakal

चहा आणि बिस्किटामंध्ये आढळणाऱ्या साखरेच्या मिश्रणामुळे लठ्ठपणा आणि वजन वाढते.

| Sakal

या दोन्ही साखर अधिक असते त्यामुळे शरीरातील साखरेचे प्रमाण वाढून रोगप्रतिकाराशक्ती कमकुवत होऊ शकते.

| Sakal