Custard Apple: सीताफळ खा अन् हवं तेवढं कॉलेस्ट्रॉल कमी करा

| Sakal

बाजारात सद्या सीताफळ आले आहेत.

| Sakal

खरं तर सीताफळ खाण्याचे फायदे वाचाल तर अवाक व्हाल.

| Sakal

सीताफळ मध्ये असलेले मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवण्यास मदत होते.

| Sakal

सीताफळ मध्ये असलेल्या कॅल्शियम दात मजबूत ठेवतात.

| Sakal

सीताफळ मधील व्हिटॅमिन a डोळ्यांची शक्ती संतुलित ठेवतात.

| Sakal

सीताफळ मधील व्हिटॅमिन C प्रतिकारशक्ती मजबूत ठेवण्यास मदत करतात

| Sakal

सीताफळचे सेवन कॉलेस्ट्रॉलची पातळी संतुलित ठेवण्यास मदत करते

| Sakal