पोटाचा त्रास कमी करण्यासाठी खा अंजीर

Anuradha Vipat

पोटासाठी फायदेशीर

अंजीर खाणे पोटासाठी खूप फायदेशीर आहे.

Eat figs

अंजीर

अंजीरमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळते

Eat figs

बद्धकोष्ठता

अंजीरमुळे बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर होतात.

Eat figs

फायबर

अंजीरमध्ये असलेले फायबर पचनासाठी चांगले मानले जाते.

Eat figs

अपचन, गॅस

अंजीरमुळे अॅसिडिटी, अपचन, गॅस यांसारख्या समस्यांपासून मुक्ती मिळते

Eat figs

वजन

वजन कमी करायचे असेल तर अंजीराचे नियमित सेवन करा.

Eat figs

अन्न लवकर पचवण्याचे काम

अंजीरमध्ये फिसिन नावाचे पाचक एंझाइम आढळते. जे अन्न लवकर पचवण्याचे काम करते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eat figs