Breast Size : स्तनांच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरतील या गोष्टी

| Sakal

स्तनांचे आरोग्य चांगले राखायचे असेल तर आहारात या गोष्टींचा समावेश करा.

| Sakal

अक्रोडमधून ओमेगा ३ फॅटी अॅसिड मिळते.

| Sakal

ग्रीन टीमुळे कोलेस्ट्रॉल कमी होते.

| Sakal

गहू, तांदूळ, ज्वारी, बाजरी यांसारखी अन्नधान्ये खा.

| Sakal

बेरीज खा.

| Sakal

सॅल्मन मासे खा.

| Sakal

ब्रोकोलीमध्ये अॅण्टि कॅन्सर गुण असतात.

| Sakal

हिरव्या भाज्या खा.

| Sakal