Vaginal health : योनीमार्गाचे आरोग्य सुरक्षित राखण्यासाठी हे पदार्थ खा

| Sakal

योनीमार्गाचे आरोग्य चांगले राखण्यासाठी काही अन्नपदार्थ उपयुक्त ठरतात.

| Sakal

लिंबू, संत्रे, मोसंबी, आवळा अशा क जीवनसत्त्वांनी युक्त अशा फळांमुळे योनीमार्गातील संसर्गापासून संरक्षण मिळते.

| Sakal

हिरव्या भाज्यांमुळे रक्ताभिसरण चांगले होते. तसेच पेशींसाठी आणि उत्तेजनासाठी या भाज्या उपयुक्त ठरतात.

| Sakal

ब्रोकोलीमुळेही योनीमार्गाचे आरोग्य सुरक्षित राहाते.

| Sakal

लसूणमुळे योनीमार्गातील संसर्ग आणि खाज टाळता येते.

| Sakal

सोयाबीनमधील एस्ट्रोजनमुळे योनीमार्गातील कोरडेपणा नाहीसा होतो.

| Sakal

रताळे योनी आणि गर्भाशयासाठी उपयुक्त असते. यामुळे प्रजननक्षमता वाढते.

| Sakal

दह्यामुळे योनीतील पीएच लेव्हल नियंत्रणात राहाते.

| Sakal