Weight Gain : वजन वाढवण्यासाठी दुधासोबत या गोष्टी खा

| Sakal

दुधासोबत काही ठरावीक गोष्टी खाल्ल्याने वजन वाढेल.

| Sakal

दुधासोबत केळे खाल्लाने शरीराला भरपूर कॅलरीज मिळतात व वजन वाढते.

| Sakal

दूधभात खा.

| Sakal

दुधासोबत बटाटा खा.

| Sakal

दुधासोबत मनुके खाल्ल्याने पोटात ज्वलनक्रिया चांगली होते.

| Sakal

दूध आणि रताळे एकत्र खाल्ल्याने कॅलरी आणि स्टार्च मिळतात.

| Sakal

दुधासोबत सुका मेवा खा.

| Sakal

दुधासोबत मखाना खाल्लाने शरीराला हेल्दी फॅट्स, अॅण्टिऑक्सिडंट्स मिळतील.

| Sakal