वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी खा या भाज्या

Anuradha Vipat

अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन्स

अनेक फळं आणि भाज्यांमध्ये फायबर, अँटीऑक्सिडंट्स आणि विटामिन्सचा समावेश असतो , जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरते.

reduce high cholesterol

केळं, आंबा, सफरचंद, ब्रोकोली

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी केळं, आंबा, सफरचंद, ब्रोकोली इत्यादी फळं खावीत

reduce high cholesterol

पालक, गाजर

तसेच पालक, गाजर या भाज्यांचा आहारात समावेश करावा .

reduce high cholesterol

फळं आणि भाज्या

नियमित ताजी फळं आणि भाज्यांच्या सेवनामुळे आरोग्यही निरोगी राहाते

reduce high cholesterol

प्रथिनेयुक्त पदार्थ

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विविध प्रकारचे निरोगी प्रथिनेयुक्त पदार्थ खावेत

reduce high cholesterol

मासे आणि सीफूड्स

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी विशेषतः मासे आणि सीफूड्स खावेत

reduce high cholesterol

शेंगा, नट आणि बिया

वाढलेले कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी शेंगा, नट आणि बिया यांचे सेवन करावे .

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

reduce high cholesterol