Curd in Periods : मासिक पाळी सुरू असताना दही खावे की नाही ?

| Sakal

पाळी सुरू असताना दही खाऊ नये असे म्हणतात. कारण ते आंबट असते.

| Sakal

पाळीदरम्यान आंबट खाऊ नये हा गैरसमज आहे. पण कोणत्याही पदार्थाचे गरजेपेक्षा जास्त सेवन करू नये.

| Sakal

दह्यामध्ये कॅल्शिअम आणि प्रथिने असतात जी आरोग्यासाठी चांगली असतात.

| Sakal

दही थंड असते. त्याचे रात्री सेवन केल्यास कफ होऊ शकतो.

| Sakal

दह्यामुळे शरीराला हानिकारक ठरणारे बॅक्टेरिया नष्ट होतात. यामुळे पचन चांगले होते.

| Sakal

वजन नियंत्रणात राहाते.

| Sakal

रोगप्रतिकार क्षमता वाढते.

| Sakal

हाडे मजबूत होतात.

| Sakal