Eating Habits : रात्री दूध चपाती खाणं कितपत योग्य? तज्ज्ञ सांगतात

धनश्री भावसार-बगाडे

तज्ज्ञांचं मत

काही लोकांना रात्रीच्या जेवणात दूध चपाती खाण्याची सवय असते. पण हे कितपत योग्य आहे? याविषयी तज्ज्ञ काय सांगतात जाणून घेऊया.

Eating Habits | esakal

पोषण

दूध चपाती एकत्र खाल्ल्याने पोषण मिळेल असे जर तुम्हाला वाटत असेल तर तज्ज्ञ याला साफ नाकारतात.

Eating Habits | esakal

वेगवेगळं खाणं

दूध आणि चपाती वेगवेगळे खल्ल्याने जेवढं पोषण मिळतं तेवढंच एकत्र खाल्ल्याने मिळतात, काहीही एक्स्ट्रा मिळत नाही.

Eating Habits | esakal

मधुमेही

मधुमेही लोकांनी शक्यतो गव्हाची चपाती खाणे टाळावे. त्या ऐवजी ज्वारी, बाजरीच्या भाकऱ्या खाव्या.

Eating Habits | esakal

शारीरिक समस्या

दूध चपाती रात्रीच्या जेवणात एकत्र खाल्ल्याने अनेक शारीरिक समस्या निर्माण होऊ शकतात.

Eating Habits | esakal

वजन वाढते

दूध आणि चपाती एकत्र खाल्ल्याने शरीराला अतिरीक्त कार्बोहायड्रेट्स आणि फॅट्स वाढतात. त्यामुळे वजन वाढण्याची शक्यता जास्त असते.

Eating Habits | esakal

डिस्क्लेमर :

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींना पाठिंबा देत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eating Habits | esakal