देशातील सर्वाधिक विक्री होणाऱ्या इलेक्ट्रिक कार

| Sakal

टाटा नेक्सॉन/टिगोर या टाटा ईव्ही सध्या भारतीय बाजारपेठेत सर्वाधिक विकल्या जातात.

| Sakal

MG Motors ने जुलै 2022 मध्ये MG ZS EV च्या इलेक्ट्रिक वाहनांच्या 231 युनिट्सची विक्री केली आहे.

| Sakal

Hyundai Kona या कारने जुलै 2022 मध्ये 52 युनिट्सची विक्री झालीय

| Sakal

गेल्या महिन्यात BYD e6 या इलेक्ट्रिक कारच्या 48 युनिट्सची विक्री झालीय

| Sakal

महिंद्राच्या eVeriti इलेक्ट्रिक या EV कारच्या 20 युनिट्सची गेल्या महिन्यात विक्री झालीय

| Sakal

ऑडी इट्रॉन या कारचे गेल्या महिन्यात 14 युनिट्स विकले गेली आहेत.

| Sakal