Emotional distancing : नात्यात भावनिक दुरावा येण्यामागील कारणे काय ?

| Sakal

जोडीदार भोवतालच्या वातावरणाने त्रासला असल्यास त्याच्या मानसिक थकव्यामुळे तुमच्यात भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो.

| Sakal

एकमेकांविषयी पूर्वीसारखे प्रेम न वाटणे हेही कारण असू शकते.

| Sakal

बराच काळ जोडीदार तुमच्याकडे दुर्लक्ष करत असेल, तुमची पर्वा करत नसेल तर भावनिक दुरावा निर्माण होऊ शकतो.

| Sakal

कायम एकमेकांमधले दोषच दिसणे.

| Sakal

कार्यमग्नतेमुळे एकमेकांना वेळ देता न येणे.

| Sakal

भावनिक दुरावा टाळण्यासाठी एकमेकांशी मनमोकळं बोला.

| Sakal

जोडीदारासाठी वेळ काढता येत नसल्यास छोटेसे सरप्राइज द्या.

| Sakal

जोडीदार काही सांगत असेल तेव्हा काळजीपूर्वक ऐका आणि उपाय सुचवा.

| Sakal