Energy Foods : महिलांनी ऊर्जा मिळवण्यासाठी खावेत हे पदार्थ

नमिता धुरी

जीवनसत्त्वे आणि मिनरल्सने युक्त पदार्थांमुळे मासिक पाळीपासून गर्भारपणापर्यंत प्रत्येक स्थितीत ऊर्जा मिळते. असे कोणते पदार्थ आहेत पाहू या...

Energy Foods

मासे, साबुदाण्याची आमटी, केळे, पनीर, अंडे यांमुळे शरीरातील रक्ताची कमतरता भरून निघते. यात बी ६, बी १२, फोलिक अॅसिड असते.

Energy Foods

आंबट फळे, ब्रोकोली, शिमला मिरची, पालक, टॉमेटो, अशा क जीवनसत्त्वाने युक्त पदार्थांमुळे त्वचा निरोगी राहाते.

Energy Foods

रताळे, गाजर, भोपळा, पालक, इत्यादींमधून अ जीवनसत्त्व मिळते जे डोळ्यांसाठी आणि गरोदरपणासाठी चांगले असते.

Energy Foods

दूध आणि चरबीयुक्त मासे खाल्ल्याने ड जीवनसत्त्व मिळते.

Energy Foods

पिनट बटर आणि सूर्यफुलाच्या बियांपासून ई जीवनसत्त्व मिळते.

Energy Foods

कोबी, पालक, केळे, अंडे, दूध यांपासून के जीवनसत्त्व मिळल्याने हाडे मजबूत होतात.

Energy Foods

लाल मांस, फोर्टिफाइड ब्रेड, हिरव्या भाज्या यांमुळे शरीराला लोह मिळते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Energy Foods