Engineers Day: या बॉलीवु़ड सेलिब्रिटींकडेही आहे इंजिनीअरींगची डिग्री

| Sakal

क्रिती सेनॉन - चाहत्यांची ही आवडती अभिनेत्रीही आहे इंजिनीअर, बॉलीवुड करियरमध्ये यशस्वी झाली नसती तर आज इंजिनीअर असती.

| Sakal

कार्तिक आर्यन - तरूणींचा हा अभिनेता देखील आहे इंजिनीअर, इंजिनीअरींगची डिग्री असली तरी आज कार्तक प्रसिद्ध अभिनेता आहे.

| Sakal

सुषांत सिंग राजपुत - सुषांतने बॉलीवुडमध्ये सक्सेस मिळवण्यासाठी खूप संघर्ष केला होता. इंजिनीअरींगर करताना तो पैसे कमवण्यासाठी ट्यूशनही घेत होता.

| Sakal

सोनू सूदला इंजिनीअर करत असतानाच मॉडेलींगचं वेड लागलं होतं. आज सोनू सूद साऊथमधला दिग्गज अभिनेता आहे.

| Sakal

तापसी पन्नू - तापसी पन्नू हिच्याकडे देखील इंजिनीअरींगची डिग्री आहे.

| Sakal

अमिषा पटेल - ९० च्या दशकात बॉलीवुड गाजवणारी ही अभिनेत्री देखील इंजिनीअर आहे.

| Sakal

विक्की कौशल - बिग बजेट मूव्ही स्टार विक्की देखील इंजिनीअर आहे.

| Sakal