अमृतापेक्षा गोड आहे कोणी... Amruta Khanvilkar

| Sakal

अभिनेत्री अमृता खानविलकरने तिच्या अभिनयाने आणि सौंदर्याने लाखो चाहत्यांच्या मनात घर केलं आहे.

| Sakal

नटखट नखऱ्याची नार चंद्रा म्हणजेच अमृता खानविलकरने बॉलीवूड आणि मराठी चित्रपट इंडस्ट्रीमध्ये आपल्या अभिनयाची जादू नेहमीच पसरवली आहे.

| Sakal

तिच्या नृत्याने नेहमीच प्रेक्षकांना आणि तिच्या चाहत्यांना मंत्रमुग्ध केले आहे.

| Sakal

हिंदी चित्रपटांमध्ये देखील काम करून तिच्या अभिनयाची छाप सोडली आहे.

| Sakal

अमृताने स्वतःच्या कामासाठी बरेच कष्ट घेतले आहेत. 

| Sakal

अमृताने फिटनेस खुप मेंटेन ठेवला आहे.

| Sakal

अमृता अन् साडी खुपच छान दिसते.

| Sakal

अमृताचे साडीमुळे रूप अधिक देखणं झालं आहे.

| Sakal