Sonakshi Sinha: सोनाक्षीची अजब तऱ्हा...

| Sakal

सोनाक्षी सिन्हाने तिचा आगामी चित्रपट डबल एक्सएलचे प्रमोशन सुरू केले आहे. ज्यात हुमा कुरेशी देखील आहे.

| Sakal

प्रमोशनच्या पहिल्या दिवशी, दबंग अभिनेत्री सोनाक्षीने मल्टिकलर वेगवेगळ्या प्रिंटेड को-ऑर्डरचा सेट परिधान केला होता.

| Sakal

या फॅशनेबल आउटफिटमध्ये चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आलेल्या सोनाक्षी सिन्हाला पाहण्यासाठी चाहते आतूर होते.

| Sakal

सोनाक्षी सिन्हाचा क्रॉप केलेला ब्लेझर आणि टाय-अप स्कर्टचे कॉम्बानिशन मस्त दिसते.

| Sakal

सोनाक्षी सिन्हाने स्ट्रॅप हील्ससह तिचा लुक एकत्र केला. तिने बोहो प्रकारच्या दागिन्यांसह तिचा ड्रेस घातला.

| Sakal

सोनाक्षी सिन्हाचा हा पोशाख डिझायनर अनामिका खन्ना यांच्या कलेक्शनमधील आहे.

| Sakal

सोनाक्षी सिन्हा कधी तिच्या पारंपरिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवताराने सोशल मीडियावर थिरकताना दिसते.

| Sakal

सोनाक्षी सिन्हाच्या या फोटोवर अनेक चाहत्यांच्या प्रतिक्रिया आल्या आहेत.

| Sakal