अभिनेत्री ईशा गुप्ताचे बोल्ड फोटो बघून अनेकांना घाम फुटतो.
तिच्या बोल्ड फोटोमुळे ईशा नेहमीच चर्चेचा विषय ठरते.
प्रत्येक आउटफीटमध्ये ईशाचा बॉडी शेप अगदी उठून दिसतो.
सोशल मीडियावर ईशा गुप्ताचे फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे.
ईशाचे नव नवे फोटो पाहण्यासाठी अनेकजण आतुरतेने वाट पाहत असतात.
या फोटोमध्ये ईशाने लॅव्हेंडर रंगाचा ड्रेस घातला आहे, तसेच, गळ्यात हार आणि कानात झुमके घातले आहेत.
ईशाच्या या बिकीनी लूकने अनेकांना अक्षरक्षः घाम फोडला होता.