Esha Gupta : 'अधीर मन झाले!'

| Sakal

बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री ईशा गुप्ता ही वेगळ्या कारणासाठी चर्चेत आली आहे.

| Sakal

सोशल मीडियावर ईशा ही नेहमीच तिच्या बोल्डनेससाठी ओळखली जाते. इंस्टावर ईशाला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

| Sakal

बॉलीवूडमधील सर्वात बोल्ड अभिनेत्रींमध्ये ईशाचा क्रमांक सर्वात वरचा आहे.

| Sakal

आता तर ईशानं वेबसीरिजमध्ये देखील इंट्री केली आहे. त्यातील तिच्या भूमिकेला चाहत्यांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता.

| Sakal

ईशाचा सध्याचा व्हायरल झालेला फोटो नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

| Sakal

ईशा ही तिच्या परखड वक्तव्यांसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री आहे.

| Sakal

काही दिवसांपूर्वी ईशाचा व्हायरल झालेला लूक नेटकऱ्यांना भलताच भावला होता.

| Sakal

आगामी काळात ईशाच्या वेगवेगळ्या प्रोजेक्टमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

| Sakal