Esha Gupta : ईशा गुप्ताच्या सौंदर्याने चाहते घायाळ

| Sakal

अभिनेत्री ईशा गुप्ताने स्वतःचे मादक फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. ती कॅप्शनमध्ये लिहिते, मी माझ्या डिस्नी फॅटन्सीत जगत आहे.

| Sakal

बाॅलीवूड अभिनेत्री ईशा गुप्ता नेहमी सोशल मीडियावर आपल्या मोहक अदाने चाहत्याने घायाळ करत असते.

| Sakal

ती आपली वेगवेगळे छायाचित्रांनी लोकांना आपल्या प्रेमात पाडते.

| Sakal

नुकतेच ईशाने आपल्या सोशल मीडिया हँडलवर स्वतःचे काही छायाचित्रे शेअर केली आहेत.

| Sakal

त्यात ती खूपच सुंदर दिसते.

| Sakal

पांढऱ्या रंगाच्या मोतीदार लहंग्यातील ईशा आपल्या प्रत्येकाला आपल्याकडे आकर्षिक करते.

| Sakal

ईशा

| Sakal

ईशा सोशल मीडियावर सक्रिय असते.

| Sakal