जगात असे काही ब्रॅण्ड्स आहेत ज्यांचे सामान्य दिसणारे टी-शर्ट्सही अव्वाच्या सव्वा किंमतीला विकले जातात.
फेंडी या ब्रॅण्डच्या सर्वात सामान्य टी-शर्टची किंमत ५० हजार रुपयांपासून सुरू होते.
वैलेंटिनोचा अतिशय साधा टी-शर्ट १ लाख रुपयांना विकला जातो.
लक्झरी ब्रॅण्ड्सच्या यादी सर्वांत वर असलेल्या डियोरचे टी-शर्ट्स लाखोंमध्ये विकले जातात.
प्रादाच्या टी-शर्टची किमान किंमत दीड लाख रुपये आहे.
गुच्चीच्या टी-शर्टच्या किंमती ५० हजार ते १ लाख रुपयांपर्यंत आहेत.
बर्बरी ब्रॅण्डच्या टी-शर्टची किंमत ४१ ते ५० हजार आहे.
तुम्हाला ऐषोरामात जगण्याची सवय असेल तर या ब्रॅण्ड्सचा विचार नक्की करू शकता.