Eye Care : स्क्रीनसमोर काम करत असाल तर डोळ्यांचे हे व्यायाम करा

| Sakal

बदलत्या जीवनशैलीमुळे डोळ्यांवरील ताण वाढत चालला आहे. अशा वेळी काय काळजी घ्याल ?

| Sakal

स्क्रीनसमोर काम करत असताना दर २० मिनिटांनी २० सेकंद दूरच्या ठिकाणी नजर स्थिर करून पापण्यांची उघडझाप करा.

| Sakal

अधूनमधून डोळे बंद करा आणि हातांनी ४-५ सेकंद डोळ्यांवर दाब द्या. असे ५ वेळा करा.

| Sakal

आपले बोट डोळ्यांपासून १० इंचांवर ठेवा आणि १० सेकंद त्याकडे बघा.

| Sakal

५ सेकंद डोळे घट्ट बंद करून घ्या आणि उघडून पुन्हा डोळे मोठे करा.

| Sakal

कोमट पाण्यात कापसाचे बोळे बुडवून ते डोळ्यांवर ठेवा आणि नंतर पापण्यांना मालीश करा.

| Sakal

डोळे चारही दिशांना फिरवा.

| Sakal

हातांचे तळवे एकमेकांवर घासून डोळ्यांवर ठेवा.

| Sakal