Dark circles : डोळ्यांखालील काळी वर्तुळे घालवण्यासाठी हे फ्रूट मास्क्स वापरा

नमिता धुरी

अनेकदा अपुरी झोप आणि विविध कारणांमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात. ही वर्तुळे घालवण्यासाठी काही फेसमास्क उपयुक्त ठरतात.

Dark circles

समस्येमागील कारणे

अपुरी झोप, स्क्रीनचा अधिक वापर, वाईट जीवनशैली

Dark circles

कीवी आणि दही एकत्र करून १० मिनिटे डोळ्यांच्या खाली लावून ठेवा.

Dark circles

कुस्करलेल्या पपईमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि चिमूटभर हळद घाला. हे मिश्रण २० मिनिटे डोळ्यांखाली लावा.

Dark circles

अननस आणि चिमूटभर हळद यांचे मिश्रण ३० मिनिटे लावून ठेवा.

Dark circles

स्ट्रॉबेरी कुस्करून त्यात व्हिटॅमिन ई तेल आणि गुलाबपाणी घाला आणि हे मिश्रण डोळ्यांखाली लावा.

Dark circles

एवोकाडो आणि एलोवेरा मास्क यांची मिश्रण २० मिनिटे लावा.

Dark circles

डोळ्यांखालील काळी वर्तुळे काढून टाकण्यासाठी हे उपाय करा.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dark circles