चेहऱ्यावरील केस घालवण्यासाठी घरगुती उपाय

| Sakal

चेहऱ्यावर नको असलेले केस येणे ही स्त्रियांसाठी एक मुख्य समस्या आहे.

| Sakal

चेहऱ्यावरील नको असलेले केस घालवण्यासाठी बाजारात उपलब्ध असणाऱ्या केमिकलयुक्त क्रीम किंवा जेलमुळे चेहऱ्याच्या त्वचेचे नुकसान होण्याचा धोका जास्त असतो.

| Sakal

तर जाणून घ्या, चेहऱ्यावरील केस घालवण्यासाठी घरगुती उपाय

| Sakal

कच्ची पपई बारीक तुकडे आणि हळद मिश्रण तयार करुन चेहऱ्यावर लावा.

| Sakal

दोन चमचे साखर, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध हे सर्व एकत्र मिश्रण अनावश्यक केस आहेत तिथं लावा.

| Sakal

ओटमील पावडर, मध आणि लिंबाचा रस

| Sakal

बेसन, हळद आणि दुध

| Sakal

कांदा आणि तुळशीची पाने

| Sakal