पाच मिनिटांत कशी मिळवाल ग्लोईंग स्किन?, पहा सोप्या टिप्स..

| Sakal

यासाठी तुम्हाला टोमॅटो, कोरफड आणि मुलतानी माती लागेल.

| Sakal

सुरुवातील गुलाब जल घेवून त्वचा साफ करुन घ्या. यासाठी चेहऱ्यावर स्प्रे मारा किंवा टोनरच्या मदतीने हे काम होईल.

| Sakal

गुलाब जलमध्ये एंटीऑक्सीडंट आणि एंटी-इंफ्लेमेटरीचे गुण असतात. जे त्वचेसाठी फायद्याचे असतात.

| Sakal

टोमॅटो अर्धा कापून घ्या आणि गोलाकार आकारात तो चेहऱ्यावरून फिरवा. यामुळे ब्लॅकहेड्स दूर होतील. यामध्ये असणारे वरील दोन्ही गुणे हे आरोग्यदायी आहेत.

| Sakal

हातावर थोडेसे कोरफडाचे जेल घ्या आणि काही मिनीटांसाठी त्वचेवर लावून मसाज करा.

| Sakal

हे मालिशसाठी उत्तम असून त्वचेला चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी वापर होतो.

| Sakal

यानंतर मुलतानी मातीला पाणी किंवा दूधासोबत एकत्र करा आणि एक मिनीटासाठी चेहऱ्यावर लावा.

| Sakal

मुलताना मातीमुळे चेहऱ्यावर साफ त्वचा मिळेल. तसेच पिंपल्स कमी होण्यासाठीही मदत होईल.

| Sakal