महिलांच्या शरीरात पुरुषांच्या तुलनेत कमी वॉटर टिश्यूज असतात. त्यामुळे त्यांना दारू जास्त पचवता येत नाही व लवकर चढते.
प्रौढ पुरुषाच्या शरीरात ६५ टक्के पाणी असते तर महिलेच्या शरीरात ५५ टक्के पाणी असते. त्यामुळे महिलांना घाम कमी येतो.
महिलांची त्वचा लिपस्टिक शोषून घेते.
महिलांची रोगप्रतिकार क्षमता जास्त चांगली असते.
महिलांच्या गर्भाशयाचा आकार लिंबाएवढा असतो. गरोदरपणाच्या ९ महिन्यांनतर तो टरबुजाएवढा होतो.
बाळाला जन्म देणे ही महिलेच्या आयुष्यातील एक मोठी घडामोड असते.
बाळाच्या जन्मासाठी महिलांचा मणका मजबूत झालेला असतो. त्यांची लवचिकता पुरुषांच्या तुलनेत जास्त असते.
आपल्या शरीराबाबतच्या या महत्त्वाच्या गोष्टी स्वत: महिलांनाही माहीत नसतात.